Sunday, August 17, 2025 05:08:37 PM
भारत आणि पाकिस्तान देशाच्या फाळणीनंतरच्या काही कालावधीनंतर एका देशाचे एक नाही दोन नाही तर तब्बल 15 तुकडे झाले. ही फाळणी जगातील सर्वात मोठी फाळणी बनली.
Ishwari Kuge
2025-08-15 08:19:42
पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. हा दौरा 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.
2025-08-06 18:35:20
2025-07-23 16:14:12
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला नुकताच टेक्सास येथील ह्यूस्टनमध्ये आपल्या पत्नी आणि मुलाला भेटले. आपल्या पत्नीला आणि मुलाला पाहताच शुभांशू शुक्ला खूप भावुक झाले.
2025-07-17 10:22:29
लाखो पगाराची नोकरी, आयुष्यात यश आणि चांगले जीवन जगणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, या स्वप्नांना तेच लोक प्रत्यक्षात घडवून आणू शकतात, ज्यांच्याकडे ते साध्य करण्याची क्षमता आणि धमक असते.
2025-07-10 08:34:14
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'वन बिग ब्युटीफुल बिल' अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर झाले आहे. यावर एक नवीन वाद सुरू झाला आहे.
2025-07-04 18:51:28
इटालियन लक्झरी ब्रँड प्राडाने मिलान फॅशन वीक 2025 मध्ये कोल्हापुरी चप्पल सादर केली. मात्र, कोल्हापूर किंवा भारताचा उल्लेख न केल्याने नेटिझन्सने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.
2025-06-26 18:06:26
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी 35 मिनिटे फोनवर चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवाद, ऑपरेशन सिंदूर आणि परस्पर सहकार्याच्या मुद्यांवर चर्चा झाली.
2025-06-18 20:33:11
इराणने इस्रायलविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी बुधवारी एका एक्स-पोस्टमध्ये युद्धाची घोषणा केली आहे.
2025-06-18 19:42:22
दोन पराभवांनंतर भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, भारताच्या आशांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
2025-06-14 11:07:21
पाकिस्तानने आतापर्यंत सिंधू पाणी कराराच्या पुनर्संचयनासंदर्भात भारताला चार पत्रे पाठवली आहेत. या चार पत्रांपैकी एक पत्र ऑपरेशन सिंदूर नंतर पाठवण्यात आले होते.
2025-06-07 16:30:10
बांगलादेशमध्ये एप्रिल 2026 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अंतरिम सरकारमधील मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी शुक्रवारी संध्याकाळी याची घोषणा केली.
2025-06-07 15:47:04
लुईझियाना रिसॉर्टमध्ये आग लागल्यानंतर झपाटलेली अॅनाबेल बाहुली गायब झाल्याच्या अफवा पसरल्या. यामुळे अनेकांची झोप उडाली. याचे कारण म्हणजे या बाहुलीत 'राक्षसी आत्मा' वास्तव्य करत आहे.
2025-06-01 21:08:26
काही देश भारताला पाठिंबा देत आहेत तर काही देश पाकिस्तानला खुलेआम पाठिंबा देत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.
2025-05-10 15:04:14
चिमुरड्या मुलाला घरात एकट्याला सोडून त्याची आई प्रियकरासोबत राहण्यासाठी निघून गेली. 2 वर्षांनी हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर महिलेला अटक झाली असून तिला 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
Amrita Joshi
2025-04-14 14:31:11
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी हान जोंग-ही यांचे 25 मार्च 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
2025-03-25 16:31:56
आधुनिक तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगती करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये लिफ्टचाही उल्लेख केला जातो. भारतात लिफ्टचा शोध कधी आणि कोणी केला असावा? याबद्दलचा इतिहास पाहणे महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया.
2025-03-23 19:40:20
दरवर्षी, जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून तुम्ही विमान अपघाताच्या बातम्या ऐकला असाल. आज आपण अशा एका विमान अपघाताच्या घटनेबद्दल उलघडा करणार आहोत, ज्यामध्ये काही प्रवाश्यांनी मृत प्रवाशांचे मांसही खाल्ले.
2025-03-23 16:01:27
लँडिंगनंतर फ्लाइट कॅप्टनने केलेल्या वॉक-अराउंड तपासणीत असे दिसून आले की मुख्य लँडिंग गियर (मागील) वरील सहा चाकांच्या असेंब्लीपैकी एक गहाळ झाले आहे. अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही.
Jai Maharashtra News
2025-03-15 13:50:05
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच भाषणात इंग्रजी भाषेला अमेरिकेची अधिकृत भाषा बनवणे, मेक्सिकोच्या आखाताला अमेरिकेचे आखात असे संबोधणे, आयात शुल्क आकारण्याची भाषा या ठळक बाबी होत्या.
2025-03-05 23:14:35
दिन
घन्टा
मिनेट